तुम्ही कणेकरांचा 'माझी फिल्लमबाजी'चा वारसा नवचित्रपटांच्या जोडीने चालू करा बुवा!

सहमत. रावसाहेबांमध्ये ती क्षमता नक्कीच आहे.

लेख/परीक्षण काय म्हणाल ते - आवडले, हे पुन्हा सांगायला नकोच.

ह्याच्याशीही सहमत. आणि हो,  मुख्य लेखापेक्षा 'कंस' जास्त प्रभावी झाले आहेत!