चटणी वाटताना ह्याच्यात आणखी लसणाच्या ४ पाकळ्या आणि थोडेसे जिरे घातल्यास छान चव लागते.