अगदी बरोबर खास मैत्रिण!! माझी बहीण अशी लसूण-जिरे घालून चटणी करते, उपवास नसेल तर लसूण-जिरे घालणे हे लिहिणार होते पण पूर्णपणे विसरून गेले. सुचवणीबद्दल व आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!! लसूण घालून ही चटणी मी खाल्ली आहे, खूपच छान लागते!