काय सांगू कहर हा झाला कशाने
ती जरा लववून गेली पापणीला

या ओळी विशेष आवडल्या.