"युहिं तुम मुझसे बात करती हो, या कोई प्यार का इरादा है"
चित्रपट : 'सच्चा झूठा" (१९७०)
गायक : महमद रफी, लता मंगेशकर
संगीत : कल्याणजी-आनंदजी
गीत : इंदीवर
"ये करम मुझपे कुछ ज्यादा है" चा अर्थ
"इतका दंड ना मला दे तू" मध्ये येत नाही. इथे 'करम' म्हणजे मेहेरबानी, उपकार, मर्जी असे काहीसे. 'तू माझ्यावर जरा जास्तीच मेहेरबान झाली आहेस, ह्यात तुझा काही डाव तर नाही ना? ' असा काहीसा अर्थ आहे.