अंकसमिती म्हणजे संपादक मंडळ असे कृपया कोणी समजू नये. मी अंकसमितीमध्ये असले तरी संपादक नाही. माझे काम मुद्रितशोधनापुरते आणि शक्य झाल्यास सजावटीपुरते मर्यादित असेल. धन्यवाद.