लेख आवडला. विचार, भावना पोहोचल्या.अनुवादात मूळ कवितेतील जास्तीत जास्त गुण यायचे तर मग शब्दानुवाद, अर्थानुवाद, भावानुवाद, पद्यानुवाद, गीतानुवाद या क्रमाने ते साधता येऊ शकतात. कमीत कमी गुण आस्वादास मिळावेत म्हणून किमान शब्दानुवाद ही पहिली पायरी समजायला हवी. - सहमत.