वर दिलेला गूगलदुवा हा लिप्यंतरासाठी नसून भाषांतरासाठी आहे. (हा उपक्रम गूगलसेवा मराठीत आणण्यासाठी आहे. त्यासाठी इच्छुक आणि उत्सुक भाषांतरकारांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.)
लिप्यंतराचा योग्य दुवा गूगल इंडिक ट्रान्स्लिटरेशन हा आहे.

कळावे,
- चैत रे चैत.