-

-

-

प्रत्येकाचं आयूश्य  म्हणजे कल्पनांचे बूडबूडे

प्रत्येक बूडबूड्याल्या असतं स्वतःचं क्शीतीज

क्शीतीज बदललं, की खेळाचे नीयम बदलतात

पण नीयम बदललेत हे कळायच्या आतच

एका बूडबूड्यातून होत असतो दूसऱ्या बूडबूड्यात प्रवेश