"प्रवास वर्णन" आवडलं तेवढंच खिन्नही वाटलं. तुमच्या नव्या पुस्तकाची प्रेरणा वाचायला मिळाली हे बरं वाटलं. आता पुस्तक वाचण्यासाठी बहुतेक भारतवारीची वाट पाहावी लागेल.