सर्वांना धन्यवाद.

तुमच्या नव्या पुस्तकाची प्रेरणा वाचायला मिळाली हे बरं वाटलं.

नवे पुस्तक या विषयावर आहे? लेखकाला उद्युक्त करण्याचा हा प्रयत्न बाकी लीडींग प्रश्न विचारण्यासारखा आहे. बऱ्याच काळापूर्वी बातमीदारी करताना केलेल्या करामतींची आठवण झाली. त्याला समोरच्या मंडळींनी दिलेली कावेबाज उत्तरेही आठवली. त्यामुळे म्हणतो, नवे पुस्तक ही बातमी आहे, बातमी! पण हा प्रवास नव्या पुस्तकासाठी प्रेरणा ठरू शकतो हे निश्चित. वरदाताई, भारतात कधी येत आहात? कारण हा विषय घेऊन पुस्तक लिहायचे झाले तर, अभ्यासाला किती काळ मिळेल याचा अंदाज येईल.

(आता हे सारे हलके घ्या हे वेगळे सांगणे न लगे.)