प्रदिप, प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

तुमच्या पोस्टला १००%अनुमोदन. वास्तविक जॉर्जियाला शह दिल्याने रशियाच्या शेजाऱ्यांनाही चांगला इशारा दिला गेला आहे.