सर्वच क्षेत्रात ज्येष्ठ व्यक्तिंचा सन्मान राखला जातो. शाहरुखने जे काही केले ती निर्लज्ज थट्टा आहे आणि वर्तमानपत्राच्या वार्तेप्रमाणे शाहरुखने ही सर्व चित्रणे काढण्याचे मान्य केले होते. नंतर धुर्तपणे मात्र ते तसेच ठेवले हा अव्यावसायिकपणा तर आहेच आणि असभ्यपणाही आहे.