"तु उत्सुक नजरेने सगळीकडे पाहताना
तुझ्याकडे पहायला..
...
विसरून मग स्वतःला
फक्त तुझा ऊरायला.."                ... आवडलं !


आपल्या आधीच्या कविताही  वाचल्या, आवडल्या. पुनरागमनाबद्दल धन्यवाद, आणि शुभेच्छा !