असं नाही तर तसं प्रशिक्षण लागतंच. सुरेल गळा असलेल्या माणसाला गुरूचे मार्गदर्शन आणि रियाज लागतोच ना त्याशिवाय तो गायक होत नाही. तोच मुद्दा आहे. मग प्रशिक्षण विद्यापीठात, एनएसडी मध्ये झाले असेल किंवा दुबेजींच्यासारख्या गुरूकडे. प्रशिक्षण गरजेचे आहे. अर्थात यशस्वीतेच्याही वेगवेगळ्या पातळ्या आहेत.