चिन्या,
चांगला लेख... रशियाची बाजू उत्तम मांडली आहे तुम्ही.
आंतरराष्ट्रीय मीडिया म्हणजे सीएनएन, बीबीसी.. दुर्दैवानं हे खरं आहे.
बी.बी.सी. वर फक्त जॉर्जिया/अमेरिकेचीच बाजू कळत होती.
- कुमार