भास्करबुवा बखले यांचे गायन पु. लंनी प्रत्यक्षात कधी ऐकले नाही. त्यांच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रिकाही उपलब्ध नाहीत - पण पु. लंनी त्यांच्या गायकीवर मोठा लेख लिहिला, या उबवलेपणाचीही जी. एंनी टिंगल केली आहे.

हा हा हा.

असे बरेच जण करत असतील पण सगळ्याना पु ल देशपाडे होता येत नाही.