प्रभाकर,

तुमचे सँडविच फ़ारच आवडले. मी हे मायोनीजच्या एवजी जास्त चीज घालते, आणि त्या सारणात मिरची टाकली बारिक करुन की वा....
काय खमंग स्वाद येतो...

आईगं तोंडाला जाम पाणी सुटतय...

प्राजक्त