शीर्षक : नुसती बोलतेस माझ्याशी

ध्रुवपद :

नायक : नुसती बोलतेस माझ्याशी
कि असे प्रीतिबितीचा हेतू ?

नायिका : हृदयाचे गूज तुज कळते
किति साधासुधा सख्या रे तू!

१. पाठभेद

कि असे प्रीतिचा तुझा हेतू

किंवा

कि असे प्रीतिचा मनी हेतू

प्रशासक, कृपया योग्य ते बदल वरच्या गाण्यात करावेत.

आगाऊ आभार.