जी. एं. वरील लेखमालेतील हे नवे पुष्प आवडले. तुम्ही जी. एं. चे केवळ आंधळे भक्त नसून त्यांच्याकडे सम्यक नजरेनेही बघू शकता हे त्यांच्या लिहिण्या-वागण्यातील विरोधाभास व विसंगतींवर बोट ठेवून सिद्ध केले आहे.