पुणे हे शहर जास्त ऍक्टिव्ह माणसांसाठी आहे. व्यापार आहे, चळवळी, व्याख्याने, चर्चा, गच्चीवरच्या गप्पा, तळघरातील मसलती सतत काहीतरी घडत आहे. जर येथे एखादा माणूस कुठे, शांतपणे काही न करता बसलेला दिसला तर त्याला उचलून सरळ मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतील की काय अशी मला भीती वाटते' असे ते लिहितात.

हे बाकी पटले