"पण एकंदरीतच आपण किती जुनाट, शेवाळलेले आहोत, हे त्यांना वारंवार अधोरेखित करण्याची गरज का वाटली असावी याचे नवल वाटते"
हे पटले. नवे ते सगळे अगदी वाईट, निंदनीय असे त्यांना वाटे असे त्यांच्या लेखनातून दिसते.
अर्थात आमच्या सारख्या सर्वसामान्य वाचकांना त्यांच्या लखलखत्या कथांचीच अपूर्वाई अधिक असल्याने हे सगळे मान्यच असायचे हि गोष्ट वेगळी!
तुमचा व्यासंग मात्र अफाट आहे. तुम्ही पी एच डी का नाही करत जी एंवर?
खरेच अगदी अभ्यासपूर्ण लेख!
मी प्रिंट आऊटस काढून ठेवेन म्हणते!