लेखमाला वाचता वाचता हळूहळू धुके विरळ होत आहे!

तुम्ही जी. एं. चे केवळ आंधळे भक्त नसून त्यांच्याकडे सम्यक नजरेनेही बघू शकता हे त्यांच्या लिहिण्या-वागण्यातील विरोधाभास व विसंगतींवर बोट ठेवून सिद्ध केले आहे.

असेच मिलिंद फणसे यांच्याप्रमाणे मलाही वाटते.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.