तो
अशाच तू माझ्याशी गप्पा करशी का
की काही प्रेमाचा इरादा आहे

तीः
मनाच्या लकबी जाणतच नाही
माझा साजण हा किती साधा आहे

टवाळ महाशय, तुम्ही चाल तीच म्हणता आहात पण तसे वाटत नाही.



तुमचे उत्तर बरोबर आहे अभिनंदन. आणि भाग घेतल्याबद्दल आभार.

चालीचा तुमचा मुद्दा मला अजिबात मान्य नाही. मी लिहिलेल्या भाषांतराला मूळ चाल तंतोतंत बसते. आपण कृपया मूळ गाणे ऐकावे आणि ललगा गालगाल गागागा अशा लयीत म्हणून पाहावे.