बॅक-अप साठी पाठसाठा (नाम) आणि पाठसाठवण (क्रियापद)
आणि
सेटिंग्ज साठी मांडणी, ठेवण असे प्रतिशब्द मनोगतावर ह्यापूर्वी वापरले गेलेले आहेत.