लिखाण आवडले. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. ( भागाचा शेवट अगदी हिंदी सिरीयल्सना लाजवणारा केला आहे  ) पुढचा भाग येउद्यात आता लवकर.

सुरीनामी मधल्या काही प्रेक्षणीय स्थळांचे फोटो असतील तर तेही टाका. फोटोंमुळे लेखाची लज्जत अधिकच वाढते (असे आमचे वैयक्तिक मत आहे)