श्री. वरूण,
आवडीनुसार बदल करावयास कांहीच हरकत नाही. पण ते 'कांद्याचे सँडविच' राहात नाही. कांद्याच्या सँडविचात (काय शब्द आहे..) कच्या कांद्याच्या स्वादाला मारणारा दुसरा स्वाद नसावा. बटर आणि मेयॉनिझ हे मृदू आणि पूरक स्वाद आहेत. टोमॅटो आणि पावभाजी मसाला हे स्वतंत्र आणि तीव्र स्वाद आहेत.