मोरे साहेब,
तुमचे उत्तर अचूक आहे. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.
टवाळांची चाल परफेक्ट आहे.
अहो हे काय! माझी नाही चाल. चाल मूळ संगीतकारा(रां)चीच. मी फक्त भाषांतर केले. ते चालीत बसते असे म्हणा की राव.