तुला आठवण माझी नक्कीकधीतरी येईल पुन्हादुसरे काही नको; दिलासा -हवा आज इतकाच मला!
वा वा खरे आहे. तिला आठवण येईल ह्या कल्पनेत किती समाधान आहे!
सुंदर कविता. मी तुमच्या कविता वाचतो पण प्रतिसाद मला आज द्यावासा वाटला. धन्यवाद.