ह्या कवितेचे प्रत्येक कडवे स्वतंत्र कविता म्हणूनही अनुभवता येते असे वाटते. शिवाय यमकेही गझलेसारखी आहेत. ('आंच, जाच' अशी यमके आणि 'मला' हे स्थिरयमक/अनुयमक) असे असताना ह्या कवितेला गझल म्हणता येईल काय?