पाठसाठवण हेही नाम आहे.  क्रियापद एका शब्दात करणे अवघड आहे. पाठ साठवणे/पाठसाठवण करणे असे दोन शब्दांत करावे लागेल.

क्रेडेन्शियल्सचा सामान्य अर्थ अधिकारपत्रे. गूगलवर काय अभिप्रेत आहे ते ठाऊक नाही.