तुझी वेदना अबोल आहे...
तिचाच होतो जाच मला! 

माझ्यामधल्या तुझेपणाचा
कळेल नक्की अर्थ तुला...

सुंदर...

कविता छानच आहे !