म्हणजे वापरायचे नाव आणि परवलीचा शब्द. ह्या दोन्ही गोष्टींना मिळून गूगलच नव्हे तर अन्यत्रदेखील क्रेडेन्शल असा एकच शब्द आहे. त्याप्रमाणेच मराठीत एकच शब्द तयार करता येईल काय?
(मला पुढील वाक्याचे भाषांतर करावयाचे आहे: Enter your Picasa Web Albums account credentials.)

प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..