तुला आठवण माझी नक्की
कधीतरी येईल पुन्हा
दुसरे काही नको; दिलासा -
हवा आज इतकाच मला!

हे कडवे आवडले.

(रागावू नका, पण ही रचना आपल्या इतर रचनांपेक्षा थोडीशी डावी वाटली.)