माझ्यामधल्या तुझेपणाचाकळेल नक्की अर्थ तुला...मिटून डोळे कधीतरी तूनीट एकदा वाच मला!
तुला आठवण माझी नक्कीकधीतरी येईल पुन्हादुसरे काही नको; दिलासा - हवा आज इतकाच मला!
लाजवाब.... कविता आवडली.