काव्याच्या तंत्राच्या बाबतीत तुम्ही तर अगदी राहुल द्रवीडच आहात. त्यामुळे तुमचे विडंबन तंत्रशुद्ध असणारच हे आता आम्हाला ठाऊक आहे. ही  रचना आहे उत्तम पण मूळ काव्यापेक्षा वेगळे किंवा भारी असे तुम्ही यात काय सांगितलेत हे मात्र कळले नाही.  
--( आपली नम्र शिष्या ) अदिती