मूळ काव्यापेक्षा वेगळे किंवा भारी असे तुम्ही यात काय सांगितलेत हे मात्र कळले नाही.
- अहो, काय भलतच बोलताय, अदितीताई ? त्या महाकवींच्या पायाशी बसण्याची, त्यांचे जोडे पुसण्याची लायकी नसलेला मी, त्यांच्याहून भारी काय आणि कसे लिहिणार ?
काव्याच्या तंत्राच्या बाबतीत तुम्ही तर अगदी राहुल द्रवीडच आहात.
- श्रीलंकेविरुद्धची नुकतीच आटोपलेली कसोटी मालिका मीही पाहिली. त्यामुळे तुमच्या ह्या वाक्यातील गर्भितार्थ कळला बरं का. 
--(खजील) खोडसाळ