जल्दचा ज़ल्द असा चुकीचा उच्चार हिंदीत करतात. पण माझ्या माहितीप्रमाणे ज़ल्द असा शब्द बहुधा नाही. ज़िल्द आहे. ज़िल्द म्हणजे आवृत्ती.