धिरडी करताना तव्यावर थोडावेळ झाकण ठेवले तर वरूनही शेकले जाईल आणि चांगले होईल असे वाटते. शिवाय जाडसर असल्याने थालीपीठाप्रमाणे भोके पाडून त्यात तेल सोडल्यास खरपूस  भाजले जाईल.

अवांतरः टिस्पून ऐवजी टिपून असे वाचले. (सोपा शब्द 'चमचा' आहे की!)