प्रतिसादाबद्दल मनापासून आभार, पोतनीससाहेब.
तुम्हाला आवडणारी एखादी तरी कविता माझ्याकडून लिहिली गेली, याचे मला खूप समाधान वाटते. तुमच्यासारख्या चोखंदळ (हा शब्द वापरताना पुणेरी खोचकपणाने तो वापरलेला नाही, हे कृपया ध्यानी घ्यावे.) वाचकांचा प्रतिसाद, हा मी माझा सन्मानच समजतो.
लोभ असाच राहू द्यावा.