दुसऱ्या कडव्यातील हे सारे का असेच आहे - कुठवर हे राहील असे? हे पहिल्या कडव्यावर अवलंबून आहेसे वाटते.
बरोबर. तसे ते आहे. किंबहुना एकामागोमाग कडवी वाचून संपूर्ण कविता होत आहेच.
तरीही दुसरे कडवे संदर्भाविना म्हटल्यास त्याच्या ओळींना एक स्वतंत्र तत्त्वचिंतनपर अर्थही प्राप्त होऊ शकतो, असे वाटते.