डावे-उजवे तर चालूच असते, चैत रे चैतसाहेब. एखादी कविता सगळ्यांनाच सारखेपणाने आवडेल, असे कधीच होऊ शकत नाही; म्हणून तर कवितेखालच्या प्रतिसादांची संख्या कमी-अधिक होत असते ना? आणि तशीही मला डावी विचारसरणी जवळची वाटते... :)  त्यामुळे तुम्हाला माझ्या या कवितेत डावेपणाचा भास झाला तर तेही साहजिकच म्हणायला हवे... नाही का? :)  प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.