"दुष्काळ, पूर, वारा वावटळ ...
सगळे नियमाने आले.. गेले..
अजून ते घर तसेच असेल का?"
..... बदलाचा नियमितपणा माहित असूनही काही स्वप्नं कायम मनात घर करून राहतात खरी! एकूण कविता आवडली, शुभेच्छा.