"दे, स्वतःस दे झोकून, जरा जपून .. जा, खुशाल जा घसरून, जरा जपून .. कर लाटांवर स्वारी चल, जगास घे जिंकून, जरा जपून" .... छानच , कविता आवडली !