सुंदर लेख. वाचकांना खिळवून ठेवणारे, आपल्या लेखणीच्या सामर्थ्यातून भयकथा प्रत्यक्षात उतरवणारे नारायण धारप काळाच्या पडद्याआड गेले आणि स्वतःच एका अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले. मराठी भयकथा साहीत्यात यामूळे एक उणीव नक्कीच भासत राहील.
आपल्या लेखन सामर्थ्याच्या जोरावर वाचकाला खिळवून ठेवण्याऱ्या त्या लेखकाला कोटी कोटी प्रणाम. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
वाचक -
अनिरुद्ध पेंडसे.