१)दुधाबद्दल बोलायचे झाले तर दूधाचं पाश्चराईज्ड केल्यानंतर त्याची जास्त काळजी घ्यायला हवी.
२) तूम्ही जेन्व्हा सीडी काधण्याची युक्ती ५ वर्षांपूर्वी शिकलात तेन्व्हा गेरेंटी संपली होती का?
असं करणं हे अक्सिडेंटल मेजर्स घेण्यासारखं आहे. विमानाचं लेंडींग नीट होत नसेल तर विमानाचं इमरजन्सी लेंडींग केलं जातं. विमानाला अनेकदा काहीच होतं नाही.............................