तशीही मला डावी विचारसरणी जवळची वाटते... :) त्यामुळे तुम्हाला माझ्या या कवितेत डावेपणाचा भास झाला तर तेही साहजिकच म्हणायला हवे...
छान!
डाव्या पंथावर चालणे ठीक पण इतर डाव्यांप्रमाणे वाममार्गी नको! (हिंदीत वापरण्यात येणारा वामपंथी हा शब्द माझ्या मते वाममार्गी असाच वापरला पाहिजे.)
अर्थात् हे वाक्य एकूणच कवींना गैरलागू असल्याने आपल्यालादेखील गैरलागू...