वा चित्त,

मस्त आहे गज़ल.

तुला मी भेटलो होतो, दिसांची त्या पळे झाली
खरे आहे, तुझ्यानंतर मला न मोजणे आले

हा शेर अधिक आवडला.

मिलिंद