माझ्यामधल्या तुझेपणाचाकळेल नक्की अर्थ तुला...मिटून डोळे कधीतरी तूनीट एकदा वाच मला!
काय बोललो; मला स्मरेना...!काय समजले तुला; कळेना!होत राहतो हाय सारखात्रास मात्र असलाच मला!
व्वा! फारच आवडले.