"उद्यातरी फेकतील... " म्हणती भुकेजलेली भिकार पोरे
"किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे
   - वा.  गझल आवडली."किती" ऐवजी 'तरी' करण्याच्या चक्रपाणिच्या सूचनेशी मी सहमत आहे. तसेच मक्त्यात "बिलगून" ऐवजी 'तिष्ठून त्या विटेवर' असा बदल सुचवावासा वाटतो.